
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
मिळालेल्या माहितीनुसार, SIA ने ही छापेमारी न्यायालयाच्या वॉरंटनंतर केली. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या परिसराची आणि संगणकांची कसून तपासणी केली. ...

राष्ट्रीय :दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
दिल्ली पोलिसांच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी शरजीलच्या भाषणांचे व्हिडिओ कोर्टात सादर केले. ...

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पक्ष सीपीएन-यूएमएलच्या कार्यकर्त्यांसह 'Gen-Z' युवकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर बुधवारी भारताच्या सीमेवर असलेल्या नेपाळच्या बारा जिल्ह्यातील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली. ...

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
US Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्याचा दावा केला आहे. ...

व्यापार :रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
Rapido Driver Earnings : रॅपिडो बाईक चालवणारा एक तरुण महिन्याला १ लाख रुपयांची कमाई करतो. पण, बाईक चालवणे हा त्याचा पैसे कमावण्याचा एकमेव मार्ग नाही. ...

सोलापूर :...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
लोकसभेला मोहिते पाटील घराण्याचा उमेदवार उभा होता. तरीही माझ्या तालुक्यातून १५ हजारांचे लीड भाजपा उमेदवाराला आहे असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं. ...

तंत्रज्ञान :"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
Elon Musk Statement on Artificial Intelligence: टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. ...

क्राइम :"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. मुलगा हवा असलेल्या एका वडिलांनी आपल्या दीड वर्षाच्या मुलीला नदीत फेकून दिलं. ...

फिल्मी :'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
Saumya Tandon's entry in the movie 'Dhurandhar' : ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत अनिता भाभीचे आयकॉनिक पात्र साकारलेली सौम्या टंडन आता लवकरच मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करणार आहे. ती आदित्य धरच्या 'धुरंधर' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचा भाग बनली आहे. ...

व्यापार :होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
Home Loan & Personal Loan: बँकांकडून लोकांच्या गरज पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कर्ज दिली जातात. लोकांना घर खरेदी करण्यासाठी बँक होम लोन देते, कार खरेदी करण्यासाठी कार लोन घेता येतं, तर वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी लोक बँकेतून पर्सनल लोन दे ...

राष्ट्रीय :“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
Jammu Kashmir CM Omar Abdullah News: दिल्लीत गेले की मला भीती वाटत राहते की वाहन क्रमांक पाहून मला अडवतील आणि चौकशी करतील, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...
